मेहकर: खडकपूर्णा प्रकल्पामध्ये सहा कोटी 88 लाख रुपयांचा घोटाळा,खोटे प्रमाणपत्र जोडून शासनाची ठेकेदाराने केली फसवणूक
Mehkar, Buldhana | Aug 5, 2025
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा सिंचन योजना क्रमांक ३ मधील मातीकरणाच्या कामात सहा कोटी ८८ लाख...