भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त दिनांक 15 नोव्हेंबर ला स्मार्ट ग्राम पंचायत गंगाझरी येथे- वार्षिक योजना व ग्रा. पं.उत्पन्नातून तयार झालेल्या सभागृह (आदिवासी सांस्कृतिक भवन / समाज भवन ) लोकार्पण पार पडले. यावेळी भव्य रक्तदान शिबीर,सर्व कर भरणाऱ्या नागरिकांचा सत्कार. आरोग्य तपासणी शिबीर- महिलांची अनेमिया रक्त तपासणी.नावीन्य पूर्ण उपक्रम - घरकुल लाभार्थी व रोजगार निर्मिती व्हावी व ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी जागावाटप करण्यात आले