फलटण: फलटणमध्ये मोठी कारवाई: ॲल्युमिनियमची तार चोरणारी टोळी जेरबंद, १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Phaltan, Satara | Jul 15, 2025
फलटण तालुक्यात महावितरणच्या टॉवरवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे आणि...