आष्टी: आसरा माता मंदिर पाठीमागे नाल्याजवळ पोलिसांनी घातला दारू भट्टीवर छापा 33 हजाराचा मुद्देमाल केला जप्त
Ashti, Wardha | Sep 16, 2025 आष्टी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक पंधरा तारखेला दुपारी दीड ते दोन वाजता आसरा माता मंदिर पाठीमागे नाल्याजवळ दारू भट्टीवर छापा घातला पोलिसांची चाहूल लागतात दारू गाळणारा आरोपी गोपाल रामचंद्र मुखडे राहणार इंदिरानगर आष्टी हा फरार झाला पोलिसांनी एकूण जुमला किंमत 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये आष्टी पोलिसात नोंद केली असल्याचे आणि तपास सुरू असल्याची माहिती दिली