जुन्नर तालुक्यातील ओझर गावच्या परिसरातून आनंद बाबुराव निमसे राहणार पिंपळवंडी यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच 14 FN6971 ही हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे चोरी करणारे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे याप्रकरणी निमसे यांच्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.