दारव्हा: शहरालगत पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी, बहुजन मुक्ती पार्टीचा नगर परिषदेला उपोषणाचा इशारा
Darwha, Yavatmal | Jun 16, 2025
खरीप हंगामाच्या तोंडावर दारव्हा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू दुधे यांच्या शहरा लगत असलेल्या शेतात मसनी धरणातुन येणारी ...