कोपरगाव: गणेश सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामाच्या 64वा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ उत्साहात
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५ - २०२६ च्या गळीत हंगामाचा ६४ वा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ, कारखान्याचे चेअरमन सुधीरराव वसंतराव लहारे यांच्या अध्यक्षतेखाली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडला तसेच या प्रसंगी, संचालक मा.श्री. महेंद्रराव गोर्डे पा. सौ. मनिषाताई महेंद्रराव गोर्डे पा., संचालक मा.श्री. मधुकरराव सातव पा. सौ.कल्पनाताई मधुकरराव सातव पा.या उभयतांच्या शुभहस्ते विधिवत पुजन करण्यात आले !!!