जालना: बौद्ध समाजाचा पालिकेत ठिय्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठींबा; मोती तलावात भगवान बुद्ध मूर्ती बसवण्याची मागणी..
Jalna, Jalna | Sep 15, 2025 बौद्ध समाजाचा पालिकेत ठिय्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठींबा; मोती तलावात भगवान बुद्ध मूर्ती बसवण्याची मागणी.. . “दोन तास वाट पाहूनही आयुक्त बेपत्ता; अखेर दालनात ठिय्या आंदोलन” आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाजाने आज जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. समस्त बौद्ध समाजाची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबि