सी पी आर मुळे जीवनदान मिळते.
3.4k views | Jalna, Maharashtra | Oct 13, 2025 जालना: दिनांक १३/१०/२५ अचानक एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडल्यानंतर लगेच हृदय बंद पडले आहे हे लक्षात येता क्षणी सी पी आर अत्यंत महत्त्वाच्य. याबाबत जनजागृती माहिती असणे आवश्यक आहे. सी पी आर प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीने समजून घेऊन वेळप्रसंगी त्याचा वापर करावा जेणेकरून त्या व्यक्तीस जीवदान मिळेल.