आज दिनाक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक एक संभाजीनगर येथे नागरिकांना व काही सामाजिक कार्यकर्त्यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर समाजसेवक आकाश जगताप यांनी महानगरपालिकेकडे निवेदन द्वारे मागणी करत मोकाट कुत्री पकडण्याची मागणी त्यांनी केली होती त्या निवेदन ची दखल घेत आज दुपारी मोकाट कुत्रे पकडण्यात आली आहे राहुल कटाळे सचिन कटाळे रवि तुरे सतिन नाईवाडे कुष्णा तुपे सदिप भोसले एस घुले शाम मटाने आदिची उपस्थित होती