जिवती: जिवती तहसील कार्यालयासमोर उपोषण शेतकऱ्यांचे
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी चार नोव्हेंबर रोज मंगळवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान ज्योती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे प्रती हेक्टर आठ हजार पाचशे रुपये तात्काळ टाकावेत सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. जिवती तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पंधराशे असे रुपये जमा होत असल्याने शेतकऱ्यांना उपोषण करावे लागत आहे. या सोबतच तालुक्यातील अनेक मागण्या राठोड यांनी धरले आहे.