जामखेड: अक्षय तुला स्वतःला सिद्ध करावे लागणार_ राम शिंदे..!
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे सर्वपक्षीय शोकसभेचे आज (ता. ३०) सहकार सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांना मोलाचा सल्ला दिला...!