औंढा नागनाथ: कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्या; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Aundha Nagnath, Hingoli | Jul 23, 2025
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्या बद्दल वेगवेगळे वक्तव्य करून शेतकऱ्यांना नेहमीच अपमानित केली आहे...