सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत वार्ड क्रमांक 13 मुरलीधर मंदिर जवळ सावनेर येथे विधी संघर्ष बालक आपले राहते घरी न्यायला म्हणजेच विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचायत समक्ष घडते घेतली असता दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला