गोंदिया: आमगाव देवरी मतदार संघातील विविध प्रश्नांकडे आमदार संजय पुराम यांनी वेधले सरकारचे लक्ष
Gondiya, Gondia | Dec 12, 2025 आज दिनांक 12 डिसेंबर रोजी सभागृहात आमगाव देवरी मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था तसेच आवश्यक निधी मंजुरीची तातडीने याबाबत ठोस भूमिका आमदार संजय पुराम यांनी सभागृहात मांडली तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अपघातानंतर नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यातील अडचणी दूर कराव्यात यावरही जोर दिला ग्रामीण भागातील आरोग्यसेवा डॉक्टरांची कमतरता आणि इमारतींची आवश्यकता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले मतदारसंघातील नागरिकांच्या प्रत्येक अडचणीसाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या