कोटीटोला ते मारे दरम्यान १८ जानेवारी रोजी ऑटो उलटल्याने या अपघातात अमृता शिवराम हरदे (५०) व नगारची फोगल खरे (६०) दोन्ही रा. सुसवा ता. किरणापूर जि. बालाघाट (मध्यप्रदेश) हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. ......