सुरगाणा: दाभाडी येथे पारंपारिक डोंगऱ्या देव उत्सवाला रितीरिवाजा प्रमाणे करण्यात आला शुभारंभ
Surgana, Nashik | Nov 10, 2025 ग्रामीण परंपरेचे दर्शन व आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा पारंपारिक डोंगऱ्यादेव उत्सव दाभाडी येथे शुभारंभ करण्यात आला. ढोल पावरीच्या तालावर नृत्यासह विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले.