मिरज: सांगली पोलीस मुख्यालयात नव्याने दाखल फॉरेन्सिक व्हॅन आणि 24 सीटर बसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Miraj, Sangli | Aug 31, 2025
गुन्हयांचे बदलत जाणारे स्वरुप व त्यामुळे तपासामध्ये येणा-या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साथ मिळणेसाठी...