वाशिम: मेडशी येथील ग्रामपंचायत मध्ये महाआरोग्य मेळावा शिबीर संपन्न
Washim, Washim | Oct 17, 2025 जिल्ह्यातील मेडशी येथे ग्रामपंचायत च्या वतीने *महाआरोग्य* मेळाव्याचे आयोजन 17 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांना अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक सेवा तज्ञ डॉक्टर्स मार्फत देण्यात आल्या.तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत डिजिटल एक्स रे मशीनद्वारे 54 संशयित क्षयरुग्णांची एक्स रे तपासणी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी केली.लिंक वर्कर यांनी 31 व्यक्तीची एच आय व्ही तपासणी केली,