वर्धा: भोगाव येथील अवैध डिझेल साठवणुकीचा सावंगी पोलिसांकडून पर्दाफाश, ११० लिटर डिझेल जप्त करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Wardha, Wardha | Aug 5, 2025
वर्धा शहरालगत असलेल्या भुगाव परिसरात सावंगी मेघे पोलिसांनी एका मोठ्या अवैध डिझेल साठवणुकीचा आणि विक्रीचा पर्दाफाश केला...