कोपरगाव: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर प्रतीकात्मक दहीहंडी फोडून सरकारच्या धोरणांविरोधात संताप
Kopargaon, Ahmednagar | Aug 16, 2025
कोपरगाव शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने सरकारविरोधी तीव्र आंदोलन उभारले. शहरातील छत्रपती...