फुलंब्री: पाल येथे किराणा गोदाम फोडून अज्ञात चोरट्याची काजू-बदामासह साहित्याची चोरी, अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल
फुलंब्री तालुक्यातील पाल येथे किराणा गोदाम फोडून अज्ञात चोरट्याने काजू बदामा सह साहित्याची चोरी केल्याप्रकरणी विकास लहाने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस करीत आहे.