तुमसर: पालोरा येथे मटका जुगार खेळणारे २ आरोपी करडी पोलिसांच्या ताब्यात, १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Tumsar, Bhandara | Jul 10, 2025
करडी पोलीस ठाणे हद्दीतील पालोरायेथे दि. 9 जुलै रोज बुधवारला सायं. 5 वाजताच्या सुमारास करडी पोलिसांनी मटका जुगार खेळणारे...