परळी: ट्रॅव्हल्स मध्ये एसी न दिल्याने ग्राहक आणि ट्रॅव्हल्स मालक यांच्यात सिरसाळा येथे जबरी मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
Parli, Beed | Jul 23, 2025
ट्रॅव्हल्स मध्ये एसी न दिल्याने शिरसाळा येथे ग्राहक आणि मालकात मारहाण: ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना एसी लावण्यावरून...