मुंबई: बनावट कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे दिली जाऊ नये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत, यावर चर्चा झाली. प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असे बैठकीत ठरले. "कुठलेही जात सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जेरी डॉक्युमेंटवर जाऊ नये," यावर बैठकीत एकमत झाले.