वर्धा: पालकमंत्री डॉ भोयरच्या प्रयत्नांना यश: शहरानजीकच्या ५ गावांना मिळणार प्राथमिक आरोग्य केंद्रे; ग्रामीण आरोग्य सेवेल बळ..
Wardha, Wardha | Oct 20, 2025 वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वर्धा शहरालगतच्या पाच गावांमध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. असे आज 20ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे