देवणी: मांजरा नदी वाहत आहे धनेगाव येथील गावकऱ्यांनी सतर्कता घेण्याचे दवंडीद्वारे आवाहन... दवंडी चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Deoni, Latur | Sep 24, 2025 स्वतःच्या पावसामुळे मांजरा नदी दुथडी वाहत आहे देवणी तालुक्यातील धनेगाव येथे दवंडीद्वारे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.. समाज माध्यमावर दवंडी प्रचंड वायरल होत आहे