उमरेड: उमरेड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेता केवल राम दिघोरे याला नागपूर जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार
Umred, Nagpur | Oct 18, 2025 पोलीस ठाणे उमरेड येथे अवैध्य दारूचे अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी केवलराम दिघोरे वय पन्नास वर्ष याच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सुद्धा त्याच्या अपराधी कृत्यात सुधारणा झाली नाही त्यामुळे आरोपीला नागपूर जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी उमरेड यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे