सावनेर: जटाम खोरा व वडोना येथे अवैधरीत्या मोहा फुल गावठी दारू काढणाऱ्या आरोपीतांवर पोलिसांची कारवाई
Savner, Nagpur | Nov 11, 2025 दिनांक 11 नोव्हेंबर रोजी हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात केवत पोलीस आणि लोदीखेडा पोलीस यांनी जटामखोरा व मध्य प्रदेश सीमेवरील वडोदा येथील मोफुल गावठी हातभट्टीची दारू करणाऱ्या कारवाई केली