गोंदिया: दांडियात मुलींची छेड काढणार; पोलिस त्याच्या दांड्या उडवणार,शहरात राहणार चोख बंदोबस्त
Gondiya, Gondia | Sep 21, 2025 पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून पोलिसांकडून शहरात नवरात्रोत्सवदरम्यान चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रत्येक नवरात्री व दुर्गा उत्सवाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे रोडरोमिओंच्या कारनाम्यांना आळा बसेल. नवरात्रोत्सवादरम्यान जिल्ह्यात कोणताच अनुचित घटना घडणार नाही, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. गरबा खेळताना कुणी छेड काढली तर त्य