चांदवड: साखराई माता जवळ आढळला एका व्यक्तीचा मृतदेह
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील साखराई माता मंदिराजवळ राजेंद्र डावकर या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिरसाट करीत आहे