Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

देवणी: मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात गेट २ व गेट ५ हे दोन गेट ०.२५ मीटरने उघडण्यात आले नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Deoni, Latur | Sep 26, 2025
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 26/09/2025 रोजी 18.30 वाजता गेट क्रमांक 2 व 5 (हे 2गेट) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 2 वक्रद्वारे (क्र.1 व 6) 0.50 मीटरने आणि 4 वक्रद्वारे (क्र. 3, 4, 2 व 5) 0.25 मीटरने चालू आहे.

MORE NEWS