शहराच्या विजयनगरातील आयुष कन्हैयासिंग चव्हाण (११) या मुलाला अनोळखी किटकाचा दंश झाल्याने त्याला २९ डिसेंबर रोजी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.'