शिवसैनिकांची माथे फिरवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला -किशोरी पेडणेकर
आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या नेतत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जे रंग फेक करण्यात आला आहे तो रंग फेक मुद्दामून कोणीतरी केला असून शिवसेनिकाचे माथे फिरवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असून हा रंग नसून ऑइल पेंट आहे असे यावेळी पेडणेकर म्हणाल्या.