पैठण: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चोंडाळा येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर धडक मोर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी शुक्रवारी शरद सहकारी साखर कारखान्यावर धडक मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने कारखान्याने उसाचा भाव जाहीर करावा तसेच गेल्या हंगामातील दोनशे रुपये बाकी तात्काळ अदा करावी तसेच येणाऱ्या दहा तारखेला उसाचा भाव जाहीर करावा अन्यथा कारखाना चालू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे सभापती विनोद तांबे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित