चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना शहरात आता विकासाच्या नावाखाली पायाभरणीचे राजकारण चांगलेच तापले आहेत एकाच रस्त्याच्या दुहेरी भूमिपूजन समारंभाचा आरोप चंद्रपूरच्या रयतवारी कोळसा औद्योगिक वसाहतीतील एका महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय वादांची लढाई तीव्र झाली आहे असे चित्र सतरा नोव्हेंबरला दिसून आले