पारशिवनी: सिहोरा रोड जवळ रॉयल्टीशिवाय वाळूवाहतूक करणारा ट्रॅक्टरला ग्राम महशुल अधिकारी पथक व स्थानिय पोलिसांची संयुक्त कार्यवाही.
Parseoni, Nagpur | Sep 10, 2025
पारशिवनी तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हददीतील सिहोरा रोड गावा जवळ रॉयल्टी शिवाय वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ला...