भोकरदन: मा. आ.चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयावर पार पडली नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बैठक
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या भोकरदन येथील संपर्क कार्यालयावर भोकरदन नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत वाढवा बैठक पार पडली असून यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी निवडणूक निरीक्षक यांनी घेतले आहे.