करवीर: वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्य संघर्षमय लढ्याला अखेर यश;रेल्वे प्रशासनाने लेखी लिहून दिल्यानंतर आंदोलन मागे
Karvir, Kolhapur | Jul 18, 2025
पलूस तालुक्यातील वसगडे या गावामध्ये गेली तीन दिवसापासून शेतकरी चक्क रेल्वे रुळावर बसून ठिया आंदोलन सुरू केले होते. असे...