उमरगा: तालुक्यातील नांगरवाडी येथे आर्थिक वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोन्ही गटांतील दहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
Umarga, Dharavshiv | Aug 3, 2025
उमरगा येथील नारंगवाडीमध्ये आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या...