देवळी: आ. बकानेची मागणी: कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ११कोटींच्या निधीची मागणी: उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक प्रतिसाद
Deoli, Wardha | Aug 26, 2025
देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आता ११ कोटी...