चिमूर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद च्या निवडणुकीच्या बिगुल वाजला असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजप विरोधात काँग्रेस शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार व वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष्यांची वज्रमुठ बांधली जात असून एकत्र लढण्याची तयारी दर्शविली जात आहेत पाच नोव्हेंबर रोज बुधवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान सर्वपक्षीय बैठक पार पडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे