यातील मृतक नामे जतिन नितेश अग्रवाल वय सहा वर्ष राहणार मुरपार ता.देवरी जिल्हा गोंदिया यांचा रोड अपघात झाल्याने त्यास केटीएस रुग्णालय गोंदिया येथे उपचाराकरिता भरती केले असता दिनांक 19 डिसेंबर रोजी 8.30 वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान मरण पावल्याने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी कलम 194 बी एन एस.चे संपूर्ण कागदपत्र देवरी पोलीस स्टेशनला टपालद्वारे पोलीस शिपाई अनिल कुमार उके पोलीस स्टेशन देवरी यांनी आणून सादर केल्याने मा ठाणेदार यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशनला