वैजापूर: अतिवृष्टी नुकसानभरपाईंत वैजापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय, विभागीय आयुक्तांना निवेदन,जलसमाधीचा इशारा
सप्टेंब आलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले त्यानंतर महाराष्ट्र ने एनडीआरएफच्या नियमानुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर काली ती वितरित कोत असताना येजापूर तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने या अनुदान वाटपामध्ये प्रचंड अनागोंदी अनियमित्ता केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.