आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी वृक्षवल्ली टीमच्या वतीने सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देत नासिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन मधील1800 झाडांची कतल करण्यात येणार आहे सदरील झाडांची कतल करण्यात येऊ नये या मागणीसाठी वृक्षवल्ली टीमच्या वतीने सिल्लोड तहसीलदार यांना आज रोजी निवेदन देण्यात आले आहे