कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील खूनप्रकरणातील संशयिताच्या आईची गळफास घेऊन आत्महत्या
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एकाच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून केल्याची घटना सोमवारी घडली होती सदरची घटना पैशाच्या वादातून गावातीलच दोघांकडून खून केल्याची माहिती समोर आली आहे अजित उर्फ संजय क्षीरसागर रा कुकटोळी ता कवठेमहांकाळ असे मयत तरुणाचे नाव आहे पैसे परत मागितल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे याबाबत स्वप्नील तानाजी क्षीरसागर आणि सुशांत शंकर शेजुळ दोघेही रा कुकटोळी या दोघांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत खुनाच