मुंबई उपनगरात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे बोरिवलीत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रिक्षावर झाड कोसळले
Borivali, Mumbai suburban | Jun 16, 2025
मुंबई उपनगरांत आज सोमवार दिनांक १६ जून रोजी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना काही भागांमध्ये...