तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराचे मुख्य शिखर व गाभारा पाडून नव्याने बांधण्याचा संस्थानचा घाट हाणून पाडू : भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष कदम
Tuljapur, Dharavshiv | Jul 26, 2025
तुळजाभवानी मंदीराचे मुख्य शिखर व गाभारा पाडुन नव्याने बांधण्याचा घाट मंदीर संस्थानने घातला असुन तो आम्ही भोपे पुजारी...