राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान,दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कॅबिनेटमध्ये सूचना:उपमुख्यमंत्री अजित पवार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये पिकांचं तर कुठे जनावरे वाहून गेली आहेत. आज कॅबिनेट बैठक पार पडली या बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत द्या अशी सूचना करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.