जालना: हॉटेल मधुबन येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत युवा आघाडीचा बायकॉट...
युवा जिल्हाध्यक्षाचे बॅनरवर नाव नसल्याने वाद पेटला!
Jalna, Jalna | Nov 1, 2025 हॉटेल मधुबन येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत युवा आघाडीचा बायकॉट... युवा जिल्हाध्यक्षाचे बॅनरवर नाव नसल्याने वाद पेटला! जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीदरम्यान अनपेक्षित घडामोडी घडल्या. पक्षाच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू होताच अचानक बैठक सोडून बायकॉट केला. बैठकीच्या बॅनरवर युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यावरून काही कार्यकर्ते नाराज असल्याचे जाहीर झाले. दि.01 शनिवारी दुपारी तीन वा. च्या सुमारास हॉटेल मधुबन येथे आगामी स्थानिक स्वराज्य न